विद्यापीठाकडून भोजनगृहाची दरवाढ अखेर रद्द; विद्यार्थ्यांना दिलासा; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश
विद्यापीठाकडून भोजनगृहाची दरवाढ अखेर रद्द; विद्यार्थ्यांना दिलासा ; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश; भोजनगृहाच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी समिती गठीत पुणे, दि. २७ सप्टेंबर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या भोजनगृहाच्या दरवाढीचा…







