ओबीसी समाजाच्या मोठ्या जनआंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज पुण्यात तातडीची बैठक

ओबीसी समाजाच्या मोठ्या जनआंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज पुण्यात तातडीची बैठक

पुणे : ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज, शुक्रवार दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी काळात मोठ्या जनआंदोलनाची दिशा आणि स्वरूप निश्चित करण्यात येणार आहे.

ही बैठक दुपारी २ वाजता पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे होणार आहे. ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी पुढील आंदोलनाची रणनीती, संघटनात्मक नियोजन आणि जनआंदोलनाची रूपरेषा याबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

ओबीसी समाजातील नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या बैठकीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या तातडीच्या बैठकीसाठी ॲड. मंगेश ससाणे, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आणि मृणाल ढोले-पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

स्थळ : पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे

दिनांक : १४ ऑगस्ट २०२६

वेळ : दुपारी २ वाजता

See also  जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात आता विभागीय आयुक्तांकडे अपील; नवीन अपीलेट प्राधिकरणाची निर्मिती
  • Related Posts

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न अमळनेर / जळगाव  प्रतिनिधी : समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, मूल्ये आणि आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान…

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. (डॉ.) विजय खरे यांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    प्रा. (डॉ.) विजय खरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड

    आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी

    आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी

    पुणे जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी आक्रमक! मोबाईल नेटवर्कपासून शवागाराच्या सुविधांपर्यंत प्रश्नांचा घेतला आढावा; तातडीने कार्यवाहीची मागणी

    पुणे जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी आक्रमक!  मोबाईल नेटवर्कपासून शवागाराच्या सुविधांपर्यंत प्रश्नांचा घेतला आढावा; तातडीने कार्यवाहीची मागणी

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

    बार्टी (BARTI) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर स्थगित;  2023 च्या संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार सरसकट फेलोशिप

    बार्टी (BARTI) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर स्थगित;   2023 च्या संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार सरसकट फेलोशिप
    error: Content is protected !!