चैतन्यमयी वातावरणनिर्मितीचा राजा असलेला श्रावण प्रत्येकाच्या मनामनात आनंदाची भरभरून पेरणी करतो -डाॅ.पराग काळकर
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा- डॉ. पराग काळकर श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे… बालकवींनी या गीतातून वर्णन केलेला श्रावण हा मनामनांत चैतन्य पेरणारा…







