कॉक्रोच जनता पार्टी तर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त पुण्यात राष्ट्रीय गीत गायन कार्यक्रम
पुणे : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कॉक्रोच जनता पार्टी, पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन देशभक्तीची भावना जागृत करण्याचे आवाहन आयोजकांनी…
चैतन्यमयी वातावरणनिर्मितीचा राजा असलेला श्रावण प्रत्येकाच्या मनामनात आनंदाची भरभरून पेरणी करतो -डाॅ.पराग काळकर
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा- डॉ. पराग काळकर श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे… बालकवींनी या गीतातून वर्णन केलेला श्रावण हा मनामनांत चैतन्य पेरणारा…
जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात आता विभागीय आयुक्तांकडे अपील; नवीन अपीलेट प्राधिकरणाची निर्मिती
जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात आता विभागीय आयुक्तांकडे अपील; नवीन अपीलेट प्राधिकरणाची निर्मिती पुणे : जात पडताळणी समित्यांच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी आता आणखी एक अपीलेट प्राधिकरण उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारने…
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व ९ ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व ९ ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप पिंपरी-चिंचवड | See Alsoअमरावतीच्या सायलीची जागतिक झेप; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधकाची लिंडाऊ नोबेल लॉरिएट मीटिंगसाठी निवडलोकशाहीर अण्णाभाऊ…
संशोधक विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात ‘आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशन’ च्या शिष्टमंडळाची समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांच्या सोबत चर्चा
पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) अंतर्गत पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात नव्याने स्थापन झालेल्या ‘आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशन’ च्या शिष्टमंडळाने आज समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांची भेट…
प्रा. हरि नरके यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त: पुस्तकप्रेमी असूनही बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली?’ पुस्तकाचे प्रकाशन
प्रा. हरि नरके यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त: पुस्तकप्रेमी असूनही बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली?’ पुस्तकाचे प्रकाशन See Alsoअमरावतीच्या सायलीची जागतिक झेप; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधकाची लिंडाऊ नोबेल लॉरिएट मीटिंगसाठी निवडपुणे :…
महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राच्या प्रमुखांची तातडीने नियुक्ती करा; २० ऑगस्टपर्यंत कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा
महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राच्या प्रमुखांची तातडीने नियुक्ती करा; २० ऑगस्टपर्यंत कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा पुणे प्रतिनिधी See Alsoअमरावतीच्या सायलीची जागतिक झेप; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधकाची लिंडाऊ नोबेल…
लोणावळ्यात बार्टीची पार्टी की कार्यशाळा? ; बार्टीच्या लोणावळा कार्यशाळेवर 39 लाखांच्या खर्चाबाबत प्रश्नचिन्ह; बार्टीकडन लोणावळा येथील कार्यशाळेत वारेमाप उधळपट्टी
लोणावळ्यात बार्टीची पार्टी की कार्यशाळा? ; बार्टीच्या लोणावळा कार्यशाळेवर 39 लाखांच्या खर्चाबाबत प्रश्नचिन्ह; बार्टीकडन लोणावळा येथील कार्यशाळेत वारेमाप उधळपट्टी पुणे | प्रतिनिधी See Alsoअमरावतीच्या सायलीची जागतिक झेप; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय? प्रवेश रद्द केल्याने संताप; कुलगुरूंना निवेदन सादर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय? प्रवेश रद्द केल्याने संताप कुलगुरूंना निवेदन सादर पुणे, प्रतिनिधी : See Alsoअमरावतीच्या सायलीची जागतिक झेप; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधकाची लिंडाऊ नोबेल लॉरिएट…
इतर मागासवर्गीय प्रवर्गातील (ओबीसी) विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; वेळापत्रक जाहीर
इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; वेळापत्रक जाहीर पुणे, दि. ६ ऑगस्ट : महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाने इतर मागासवर्ग (OBC), विमुक्त जाती, भटक्या जमाती…




विद्यापीठात प्रशासनाच्या दडपशाहीविरोधात पुरोगामी विद्यार्थी संघटना एकवटल्या!
सेट परीक्षेबाबत पुणे विद्यापीठाचे जाहीर प्रकटन; विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर ; २५ ऑक्टोबरला महाराष्ट्र व गोवा राज्यातील ४१ वी सेट परीक्षा
MPSC सचिवांची प्रतिनियुक्ती समाप्त; रोहित पवारांची अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी कायम ; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची कारवाई; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच
वाकडेवाडीतील ३.३३ हेक्टर जागा ओबीसी कल्याण विभागासाठी उपलब्ध करून देण्याच्या हालचालींना वेग
NSUI तर्फे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यातील मुलींची कबड्डी टीम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना
३६ जिल्ह्यांत ‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले समता भवन’ उभारण्याची मागणी
Against Cap शिष्यवृत्तीसाठी आता आश्वासन नको, थेट निर्णय हवा!” अभाविपचे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण 





































